Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण-तरूणींसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यातील महावितरणच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑलाईन अर्ज करायचा आहे. तर परभणी महापालिकेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. महावितरणमधील इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी आयटीआय पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
महावितरण
पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन, स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता : उमेदवार शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.
एकूण जागा : 101
नोकरीचं ठिकाण : परभणी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
परभणी महानगरपालिका
विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS, पदव्युत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य
एकूण जागा : 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in
पोस्ट : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS सह पदव्युत्तर पदविका किंवा पदवी
एकूण जागा : 03
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in
पोस्ट : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : 12 वी सह GNM किंवा RGNM कोर्स उत्तीर्ण
एकूण जागा : 04
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in
पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : B.Sc. आणि D.M.L.T.
एकूण जागा : 01
नोकरीचं ठिकाण : परभणी
ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in