Job Majha : यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर (Yantra India Limited Nagpur),  महावितरण कोल्हापूर (mahavidran kolhapur), जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर (Collector office chandrapur) आणि RCFL मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ( Recruitment) निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने जाणून घेऊयात. 

यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर

पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, NCVT

एकूण जागा : 5 हजार 485

वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : नागपूर

या आठवड्यापासून अर्ज करायला सुरुवात झाली आहे.

अधिकृत वेबसाईट : www.yantra india.co.in     

महावितरण, कोल्हापूर

पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, NCVT

एकूण जागा : 165

नोकरीचं ठिकाण : कोल्हापूर

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

अधिकृत वेबसाईट :  www.mahadiscom.in 

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी

एकूण जागा : 07

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : chanda.nic.in 

RCFL, मुंबई

पोस्ट : अधिकारी, अभियंता

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.E., B.Tech., B.Sc. इंजिनिअरिंग

एकूण जागा : 06

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या बातम्या

Job Majha : भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ ठाणे आणि सी-डॉटमध्ये विविध पदांसाठी भरती