Job Majha : जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ( JIPMER) आणि चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरीत निघाली आहे. दहावी पास उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ( JIPMER)
पोस्ट : नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : B.Sc. नर्सिंग किंवा GNM, दोन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 433
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2022
तपशील : jipmer.edu.in ( या वेबसाईटवर गेल्यावर announcements मध्ये jobs वर क्लिक करा. Recruitment To The Post Of Nursing Officer, JIPMER-Puducherry या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि
पोस्ट : शाखा व्यवस्थापक / Branch Manager
शैक्षणिक पात्रता : MBA/M.Com./पदवीधर बँकिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 10
पोस्ट : सहाय्यक अधिकारी / Assistant Officer
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य
एकूण जागा : 10
पोस्ट : लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर,अनुभवींना प्राधान्य
एकूण जागा : 20
पोस्ट : शिपाई / Peon
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
एकूण जागा : 10
पोस्ट : वाहन चालक / Driver
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, परवाना धारक
एकूण जागा : 03
नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा, अमरावती, राजुरा, गडचांदूर, वणी, वरोरा, हिंगणघाट, उमरेड, धामनगाव
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर- ४४२०४०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.chandrapururban.com