Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी, भोर, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

पोस्ट - प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

एकूण जागा - 25

नोकरीचं ठिकाण - भोर, पुणे

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - rdcopbhor92@gmail.com

मुलाखतीचा पत्ता- राजगड ज्ञानपीठ ट्रस्टचे मुख्य कार्यालय, भोर (पुणे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022

तपशील - rdcopbhor.com

मुंबई पोर्ट ट्रस्ट

टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - मेडिको लॅबोरेटरी टेक्निशियन (अप्रेंटिस)

शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण/ D.Pharm

एकूण जागा - 4

अर्ज पाठवण्याचा पत्ता - चीफ मेडिकल ऑफिसर, पोर्ट अथॉरिटी हॉस्पिटल, मेडिकल डिपार्टमेंट, अँटॉप व्हिलेज, वडाळा (पूर्व), मुंबई - 400 037

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022

तपशील - mumbaiport.gov.in

पोस्ट - एक्सरे टेक्निशियन (अप्रेंटिस)

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण/ D.Pharm

एकूण जागा - 6

अर्ज पाठवण्याचा पत्ता - चीफ मेडिकल ऑफिसर, पोर्ट अथॉरिटी हॉस्पिटल, मेडिकल डिपार्टमेंट, अँटॉप व्हिलेज, वडाळा (पूर्व), मुंबई - 400 037

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022

तपशील - mumbaiport.gov.in

पोस्ट - फार्मास्युटिकल सायन्स टेक्निशियन (अप्रेंटिस)

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण/ D.Pharm

एकूण जागा - 2

अर्ज पाठवण्याचा पत्ता - चीफ मेडिकल ऑफिसर, पोर्ट अथॉरिटी हॉस्पिटल, मेडिकल डिपार्टमेंट, अँटॉप व्हिलेज, वडाळा (पूर्व), मुंबई - 400 037

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022

तपशील - mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. Recruitment of Technician (Vocational Apprentices) या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मुंबई विद्यापीठ

पोस्ट - मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, कनिष्ठ अभियंता पदासाठी सिव्हिल/ इलेक्ट्रिकल पदवी

एकूण जागा - 9

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2022

तपशील - mu.ac.in