Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

पनवेल महानगरपालिका

विविध पदांच्या 52 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता - MBBS
  • एकूण जागा - 03
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - उपजिल्हा रुग्णालय पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 18 मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

दुसरी पोस्ट - अधिपरिचारिका

  • शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण, GNM/ B.Sc. नर्सिंग
  • एकूण जागा - 17
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - उपजिल्हा रुग्णालय पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 18  मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

तिसरी पोस्ट - आरोग्यसेविका

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ANM
  • एकूण जागा - 18
  • वयोमर्यादा - 38  वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - NIPHTR, प्लॉट क्र.6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 19 आणि 20 मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

चौथी पोस्ट - LHV

  • शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, GNM/ B.Sc. नर्सिंग
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - NIPHTR, प्लॉट क्र.6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 19 आणि 20 मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

पाचवी पोस्ट - प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, DMLT
  • एकूण जागा - 9
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - NIPHTR, प्लॉट क्र.6 आणि 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 19 आणि 20 मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

सहावी पोस्ट - अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता - MBBS
  • एकूण जागा - 04
  • वयोमर्यादा - 65 वर्षांपर्यंत
  • थेट मुलाखत होणार आहे.
  • मुलाखतीचं ठिकाण - उपजिल्हा रुग्णालय पनवेल
  • मुलाखतीची तारीख - 18  मे 2022
  • तपशील - www.panvelcorporation.com 

 

राष्ट्रीय सहकारी बँक, मुंबई

पोस्ट – लिपिक

शैक्षणिक पात्रता - पदवीधर

एकूण जागा – 12

वयोमर्यादा – 35 षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑनलाईन पद्धतीन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

तपशील - www.nationalbank.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर Recruitment for the post of Clerk ही लिंक दिसेल. क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022