Job Majha : सध्या अनेक तरूण-तरूणी चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. अनेकांना तर चांगलं शिक्षण, योग्य पात्रता असून देखील योग्य माहिती न मिळाल्या कारणाने अनेकांना संधीचा लाभ घेता येत नाही. यासाठीच'एबीपी माझा'ने (ABP Majha) पुढाकार घेऊन तरूणांना नोकरीच्या संधी कुठे आहेत. त्यासाठी अर्ज कसा करायचा या सगळ्याची माहिती होतकरू आणि गरजूंना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठे कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत या संबंधित माहिती आम्ही सांगणार आहोत. या ठिकाणी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे


पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI


एकूण रिक्त जागा : 1113


वयोमर्यादा : 24 वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.i
----
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि.


रिक्त पदाचे नाव : अनुवादक (अधिकृत भाषा)


शैक्षणिक पात्रता : भाषांतरात पदवी किंवा डिप्लोमा


एकूण रिक्त जागा : 06


वयोमर्यादा : 30 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : nbccindia.com
----


वैद्यकीय शिक्षण संचालनालाय


रिक्त पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता : M.D. / M.S. / DNB मध्ये पदवी


एकूण जागा - 233


वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : medicaleducation.mp.gov.in.


https://drive.google.com/file/d/1mnWjNsQ8qN8a2qvQARRBnGQ4aOiBOXiJ/view?pli=1


https://drive.google.com/file/d/1FKUkoOT31itjN7comLf-wP5ByBMeZZwQ/view


https://medicaleducation.mp.gov.in/uploads/media/Assistant_Prof.pdf
--------
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ


असिस्टंट सेक्रेटरी (Administration)


शैक्षणीक पात्रता : पदवीधर


एकूण जागा - 18


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : cbse.gov.in
----
असिस्टंट सेक्रेटरी (Academics)


शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी, B. Ed., NET/SLET


एकूण जागा - 16


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : cbse.gov.in


----
असिस्टंट सेक्रेटरी (Training)


शैक्षणीक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी, B. Ed., NET/SLET


एकूण जागा - 22


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : cbse.gov.in
-----
ज्युनियर अकाउंटेंट


शैक्षणीक पात्रता : 12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग


एकूण जागा - 20


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : cbse.gov.in


https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//Detail_Notification_11032024.pdf
----
पिंपरी चिंचवड महानगरपालिका


सहाय्यक शिक्षक


शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. – डी.एड


एकूण जागा - 189


ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024


अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
----
पदवीधर शिक्षक


शैक्षणिक पात्रता : डी.एड, बी.एस.सी- बी.एड


एकूण जागा - 138


ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2024


अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.


अधिकृत संकेतस्थळ : pcmcindia.gov.in
----
बृहन्मुंबई महानगरपालिका


रिक्त पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक


शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण


एकूण जागा - 118


वयोमर्यादा : 38 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in


https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/8330519821710326888.pdf


महत्त्वाच्या बातम्या : 


फक्त 6.1 टक्केच विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत, मुंबई IIT नं दिलं स्पष्टीकरण