Job Majha : राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे

पोस्ट : मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस अँड ट्रेनिंग (MTS-O &T)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

एकूण जागा : 182

वयोमर्यादा :  18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.nda.nic.in 

पोस्ट : निम्न श्रेणी लिपिक

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

एकूण जागा : 27

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.nda.nic.in

पोस्ट :  कुक

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण/ITI (कुक), 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 12

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.nda.nic.in 

पोस्ट : फायरमन

शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 10

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.nda.nic.in 

पोस्ट : सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)

शैक्षणिक पात्रता :  12 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 08

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष

नोकरीचं ठिकाण :  NDA खडकवासला, पुणे

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20  जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.nda.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर NDA - Group 'C' Vacancies - Apply Now यावर क्लिक करा. 31 डिसेंबर 2023 च्या recruitment advertisement यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)