Job Majha:  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. तुम्ही अगदी दहावी उत्तीर्ण जरी असाल तरीही तुमच्यासाठी उत्पन्नाची संधी देखील मिळू शकते. 


ईसीएचएस


एकूण रिक्त जागा : 21


महिला परिचर


शैक्षणिक पात्रता : साक्षर


एकूण जागा - 03


नोकरी ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती (महाराष्ट्र)


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : echs.gov.in


दंत अधिकारी


शैक्षणिक पात्रता : बीडीएस


एकूण जागा - 02


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : echs.gov.in


सफाईवाला


शैक्षणिक पात्रता : साक्षर


एकूण जागा - 03


नोकरी ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती (महाराष्ट्र)


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023


अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303.


अधिकृत संकेतस्थळ : echs.gov.in



लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड


रिक्त पदाचे नाव :


MTS (मेसेंजर)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण


एकूण जागा - 13


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : hqscrecruitment.in



MTS (डाफरी)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण


एकूण जागा - 03


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : hqscrecruitment.in



कुक


शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान


एकूण जागा - 02


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : hqscrecruitment.in


वॉशरमन


शैक्षणिक पात्रता :10 वी उत्तीर्ण


एकूण जागा - 02


वयाची अट: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : hqscrecruitment.in


(या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)