Job Majha : LLB किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.   या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करातयचे आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख  7 ऑक्टोबर 2022 आहे. 


पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)


विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (जनरल)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/ FCA/ACS/ FCS/CFA


एकूण जागा - 15


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (फायनॅन्स अँड अकाउंट्स)


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, ACA/ FCA/ACS/ FCS/CFA


एकूण जागा - 02


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022 


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (लिगल)


शैक्षणिक पात्रता - LLB


एकूण जागा - 2


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 


पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (IT)


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT), २ वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 



पोस्ट - असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18  ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022


तपशील - www.pfrda.org.in 



पोस्ट - असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा)


शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 1


वयोमर्यादा - 18  ते 30  वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर 2022 


तपशील - www.pfrda.org.in