Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


भारतीय रेल्वे, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट आणि GAIL India Limited या ठिकाणी नोकरीची संधी आहे.  त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...


भारतीय रेल्वेचे ईस्ट कोस्ट रेल्वे

पदाचे नाव : अप्रेंटिस

एकूण जागा : 756

शैक्षणिक पात्रता : 10वी पास, ITI प्रमाणपत्र

वयोमर्यादा - 23 वर्षापर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : rrcbbs.org.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 मार्च 2022


लिंक - https://etrpindia.com/rrc_bbn_act/pdfs/act.pdf


GAIL India Limited

एकूण जागा : 48

1) एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन)

जागा - 18

2) एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल)

जागा - 15

3) एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 15

शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

वयाची अट : 26 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com


लिंक - https://drive.google.com/file/d/1RVZ-Pnt8TS-iTa-uQex3hY9Fzj1MVAKj/view



नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट

एकूण 200 जागा

1) फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) 43
शैक्षणिक पात्रता : 05 ते 08वी किंवा ITI.

2) मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) 90
शैक्षणिक पात्रता : ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)


3) मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) 35
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)


अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.nmdc.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इतरही जागांच्या विषयी तुम्हाला माहिती मिळू शकेल...



 


संबंधित बातम्या :