Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


GRSE (गार्डन रिच शीपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड)


विविध पदांवर अप्रेंटिस हवेत.



  • पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)

  • शैक्षणिक पात्रता - ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)

  • एकूण जागा - 01

  • वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  ऑगस्ट 2022

  • तपशील - grse.in 


पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)



  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण

  • एकूण जागा - 40

  • वयोमर्यादा - 20 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022

  • तपशील - grse.in


पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस



  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात BE/B.Tech

  • एकूण जागा - 16

  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022

  • तपशील - grse.in


पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस



  • शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा

  • एकूण जागा - 30

  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022

  • तपशील - grse.in


पोस्ट - HR ट्रेनी



  • शैक्षणिक पात्रता - MBA /PG पदवी / PG डिप्लोमा

  • एकूण जागा - 04

  • वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 5 ऑगस्ट 2022

  • तपशील - grse.in


नाबार्ड


सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक RDBS (जनरल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा)



  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर

  • एकूण जागा - 170

  • वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 ऑगस्ट 2022

  • तपशील - www.nabard.org  (या वेबसाईटवर गेल्यावर career notices यावर क्लिक करा. click here to continue यावर क्लिक करा. Assistant Manager In Grade 'A' (P & SS) आणि Assistant Manager In Grade 'A' (RDBS)/Rajbhasha Service या दोन वेगवेगळ्या लिंक दिसतील. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)