मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. यामुळे तरुणांना सरकारी नोकरीमध्ये भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी कुठे अर्ज करावा यासंबंधीची माहिती सविस्तर जाणून घेऊया.



केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ


रिक्त पदाचे नाव :


कंसल्टेंट A


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 19


वयाची अट: 65 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : cpcb.nic.in.
------


कंसल्टेंट B


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 52


वयाची अट: 65 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : cpcb.nic.in.
-------


कंसल्टेंट C


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी


एकूण जागा - 03


वयाची अट: 65 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : cpcb.nic.in.
-------
https://drive.google.com/file/d/1fCMJ58k9NPTFnEnyjZ6F40XA_zu11wX8/view?pli=1


(या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)