मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊयात.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.
ऑपरेटर-कम-टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 20
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sail.co.in
----
ऑपरेटर-कम-टेक्निशियन (इलेक्ट्रिकल सुपरवाइजर)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 10
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sail.co.in
-------
अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा - 80
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : sail.co.in
https://drive.google.com/file/
----
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.
एकूण रिक्त जागा : 25
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (साहित्य)
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक. अभियांत्रिकी पदवीधर
एकूण जागा - 23
वयोमर्यादा : 27 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : rcfltd.com
---
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदेशीर)
शैक्षणिक पात्रता : कायद्यातील नियमित आणि पूर्ण-वेळ पदवी
एकूण जागा - 02
वयोमर्यादा : 27 वर्षापर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : rcfltd.com
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात
जवान राज्य उत्पादन शुल्क
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा - 568
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023
stateexcise.maharashtra.gov.in
---------
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क
शैक्षणिक पात्रता: 7वी उत्तीर्ण, किमान LMV हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
एकूण जागा - 73
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ डिसेंबर २०२३
stateexcise.maharashtra.gov.in
------
चपराशी
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा - 53
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023
stateexcise.maharashtra.gov.in
https://drive.google.com/file/
हेही वाचा :
Job Majha : भारतीय डाक विभागात काम करण्याची सुवर्णसंधी, सोलापूर महानगरपालिकेतही भरती प्रक्रिया सुरु