मुंबई : उच्च शिक्षण घेऊनही अनेकांना नोकऱ्या मिळत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करुन तरुण-तरुणी थकून जातात. मात्र आता मुंबई नेव्हल डॉकयार्ड, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळे या जागा कोणत्या आहेत? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? हे सर्व जाणून घेऊ या...
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक- एकूण रिक्त जागा : 54 एक्झिक्युटिव्ह (असोसिएट कन्सल्टंट) शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA एकूण जागा - 28 वयोमर्यादा : 22ते 45 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 अधिकृत वेबसाईट - ippbonline.com ----एक्झिक्युटिव्ह (कन्सल्टंट) शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech.किंवा MCA एकूण जागा - 21 वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 अधिकृत वेबसाईट - ippbonline.com----एक्झिक्युटविव्ह (सिनियर कन्सल्टंट) शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech. किंवा MCA एकूण जागा - 05 वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 अधिकृत वेबसाईट - ippbonline.com
-----------
मुंबई नेव्हल डॉकयार्ड इलेक्ट्रिशियन शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 40 वयोमर्यादा : 18 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 अधिकृत वेबसाईट:
indiannavy.nic.in -----
फिटर शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 50 वयोमर्यादा : 18 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 अधिकृत वेबसाईट:
indiannavy.nic.in ----
मेकॅनिक (Diesel) शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 35 वयोमर्यादा : 18 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 अधिकृत वेबसाईट:
indiannavy.nic.in ------
वेल्डर (G & E) शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेडमध्ये ITI एकूण जागा - 20 वयोमर्यादा : 18 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 अधिकृत वेबसाईट:
indiannavy.nic.in
---------
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. लेखापाल शैक्षणिक पात्रता: पदवीधर एकूण जागा - 01 वयोमर्यादा - 25 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 अधिकृत संकेतस्थळ :
mucbf.com ----
शाखाधिकारी शैक्षणिक पात्रता: पदवीधर एकूण जागा - 02 वयोमर्यादा - 30 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 अधिकृत संकेतस्थळ :
mucbf.com----
अधिकारी शैक्षणिक पात्रता: पदवीधर एकूण जागा - 02 वयोमर्यादा - 25 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 अधिकृत संकेतस्थळ :
mucbf.com ----
लिपिक शैक्षणिक पात्रता: पदवीधर एकूण जागा - 10 वयोमर्यादा - 22 ते 35 वर्षे Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 अधिकृत संकेतस्थळ :
mucbf.com
-------
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे एकूण रिक्त जागा : 08
रिसर्च असोसिएट – I शैक्षणिक पात्रता : Ph.D/MD/MS/MDS एकूण जागा - 02 वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षापर्यंत मुलाखत दिनांक 03 जून 2024 अधिकृत संकेतस्थळ :
nccs.res.in ------
प्रोजेक्ट असोसिएट – II शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा - 02 वयोमर्यादा : 35ते 50 वर्षापर्यंत मुलाखत दिनांक 03 जून 2024 अधिकृत संकेतस्थळ :
nccs.res.in ----
प्रोजेक्ट असोसिएट – I शैक्षणिक पात्रता : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी एकूण जागा - 03 वयोमर्यादा : 35ते 50 र्षापर्यंत मुलाखत दिनांक 03 जून 2024 अधिकृत संकेतस्थळ :
nccs.res.in----
प्रोजेक्ट असिस्टंट शैक्षणिक पात्रता : B.Sc. / Engineering & Technology मध्ये डिप्लोमा एकूण जागा - 01 वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षापर्यंत मुलाखत दिनांक 03 जून 2024
मुलाखतीचे ठिकाण : National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India. अधिकृत संकेतस्थळ :
nccs.res.in
हेही वाचा :