महाराष्ट्र लोकसेवा आयोग


एकूण रिक्त जागा : 524


राज्य सेवा गट-अ व गट-ब 


शैक्षणिक पात्रता : B.Com +CA/ICWA


एकूण जागा - 431 


वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 


अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
----


महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब  


शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा इंजिनिअरिंग


एकूण जागा - 48


वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in 
-----
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब 


शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.


एकूण जागा - 45


वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in


रेल्वे सुरक्षा दल


RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452


शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - 452


वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे


ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : rrbmumbai.gov.in


----
RPF कॉन्स्टेबल (Constable)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.


एकूण जागा - 4208


वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे


ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024


अधिकृत संकेतस्थळ : rrbmumbai.gov.in
----
भारतीय रेल्वे


रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट


आवश्यक पात्रता - दहावी उत्तीर्ण आणि ITI


एकूण पदांची संख्या – 598 


वयोमर्यादा : 18 ते 47 वर्षे 


ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 7 जून 2024 


अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in


हेही वाचा :


सीमा सुरक्षा दलात अधिकारी होण्याची संधी, 2 लाख रुपये पगार; अर्ज कसा करायचा?


0 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी मोठी संधी! 22,000 हून अधिक सरकारी नोकऱ्या, लाखात पगार मिळणार


सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी; मुंबई मेट्रो, UPSC आणि NPCIL मध्ये भरती, अर्ज कुठे आणि कसा करायचा?