Job Majha :  सध्या अनेक तरूण-तरूणी चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. चांगलं शिक्षण, योग्य पात्रता असून देखील योग्य माहिती न मिळाल्या कारणाने अनेकांना संधीचा लाभ घेता येत नाही. यासाठीच'एबीपी माझा'ने (ABP Majha) पुढाकार घेऊन तरूणांना नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्यासाठी अर्ज कसा करायचा या सगळ्याची माहिती होतकरू आणि गरजूंना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Continues below advertisement

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि, केंद्रीय लोकसेवा आयोग, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि, दिल्ली महानगरपालिका जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II या ठिकाणी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.

सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)

Continues below advertisement

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mmrcl.com  

-----

सहायक महाव्यवस्थापक (आरएस)

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mmrcl.com

------

सहायक व्यवस्थापक (पीआर)

शैक्षणिक पात्रता : मास मीडिया/जर्नलिझम किंवा समकक्ष

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 ते 40

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mmrcl.com

------

सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)

शैक्षणिक पात्रता B.Sc. किंवा एनएफएससी

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mmrcl.com

----

https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pdf

-------

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती

केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 163

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

----

रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 450

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

-----

नवी दिल्ली नगरपरिषदेत जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 14

वयोमर्यादा : 32वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

----

दिल्ली महानगरपालिका जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 200

वयोमर्यादा : 32वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

https://drive.google.com/file/d/1nkgh9qWGLRam14rlamyypQ-0DK-sRQZP/view

-----

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.

मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 150

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

-----

केमिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 73

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

-----

इलेक्ट्रिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 69

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

----

सिव्हिल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 60

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

ही बातमी वाचा: