मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'जॉब माझा' (Job Majha ) या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून मुलाखतीद्वारे तुमची यासाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्येही असिस्टंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये.  त्यासाठी कुठे अर्ज करावा यासंबंधीची माहिती सविस्तर जाणून घेऊया.


पुणे महानगरपालिका


रिक्त पदाचे नाव: व्हिझिटिंग स्पेशलिस्ट


शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB


एकूण जागा - 70


निवड पद्धत : मुलाखतीद्वारे


थेट मुलाखत: 04 ऑक्टोबर 2023


मुलाखतीचे ठिकाण: छत्रपति शिवाजी महाराज सभागृह, 3रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजी नगर, पुणे मनपा


अधिकृत वेबसाईट: pmc.gov.in
----


डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ


रिक्त पदाचे नाव : अन्न सुरक्षा दलाचे सदस्य


शैक्षणिक पात्रता : इय्यता ४थी पास, शेती कामाचा अनुभव


एकूण जागा - 10


वयाची अट : 38 वर्षापर्यंत


नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 ऑक्टोबर 2023


अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.


अधिकृत संकेतस्थळ : dbskkv.org
----


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


पदाचे नाव: असिस्टंट (सहाय्यक)


शैक्षणिक पात्रता: पदवीधर


एकूण रिक्त जागा : 450


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : rbi.org 
-----
https://drive.google.com/file/d/1vt_h7uAZEoviSiA34WRDJilYzmEYRj4v/view
---
https://drive.google.com/file/d/1GLDvzF3Nlag-1I0CU37x2bE9LkwovLY0/view
---
https://drive.google.com/file/d/1qsf45Ms8GjFlGyhRL0_Jd7viq75rX3RH/view


(या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)