50 मुलांसह स्कूल बस नदीत कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2016 12:03 PM (IST)
1
सर्व मुलांना सुरक्षित वाचवण्यात आलं. याचं श्रेय स्थानिक लोकांना द्यावं लागेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या बसमध्ये तब्बल 50 मुलं होती. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
3
आचार्य विद्यासागर स्कूलची ही बस होती.
4
राजस्थानच्या भीलवाडामध्ये एक स्कूल बस नदीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने सर्व मुलांना वाचवण्यात यश आलं आहे.
5
घटनास्थळी पोलिस येईपर्यंंत सर्व मुलांना वाचवण्यात आलं होतं.
6
मुलांना वाचवणाऱ्या लोकांपेक्षा बघ्यांची गर्दीच या ठिकाणी जास्त होती.
7
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत एकेका मुलाला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवलं.
8
या स्कूलबसमध्ये 50 मुलं होती. बस नदीत कोसळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मुलांना वाचवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -