मोदींच्या बालेकिल्ल्यात सोनिया गांधींचे जोरदार शक्ती प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 07:50 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
सोनिया गांधी वारणसीच्या बाबतपूर विमानतळावर उतरताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
12
या रोड शोवेळी काँग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि राज बब्बरही उपस्थित होते.
13
14
15
16
17
18
या रोड शोवेळी सोनिया गांधींनीही हात दाखवून नागरिकांना अभिवादन केले.
19
सोनिया गांधींच्या रोड शोला हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
20
सोनिया गांधींच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
21
सोनिया गांधींच्या या रोड शोला दुपारी सुरुवात झाली.
22
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारणसी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी रोड शो करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.