✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कॅशलेसने केले कंगाल, पेटीएम अकाऊंटमधून पैसे गायब

एबीपी माझा वेब टीम   |  11 Dec 2016 12:11 PM (IST)
1

वसईच्या नालासोपारा येथून राजकुमार सोनी या कडीया काम करणाऱ्या व्यक्तीच्या पेटीएमच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातील 32,433 रुपयांची रक्कम एका दिवसात काढली आहे.

2

याप्रकरणी जैन यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

3

शहदरा परिसरातील एक बॅग व्यापारी लोकेश जैन यांनी नोटाबंदीनंतर पेटीएमचा वापर सुरु केला. पण यानंतर त्यांच्या पेटीएम अकाऊंटमधून तब्बल 17 हजार रुपये कोणीतरी काढून घेतले आहेत.

4

कॅशलेस व्यवहरातील एक प्रकरण राजधानी दिल्लीमध्ये उघड झाले आहे. दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या पेटीएम अकाऊंटमधून 17 हजार रुपये काढण्यात आले आहेत.

5

तर बिहारमधील अतुल नावाच्या तरुणाच्या एटीएममधून तब्बल 74 हजार रुपये काढण्यात आले आहेत

6

देशभरात नोटाबंदीनंतर नेट पेमेंटचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. पण त्यामुळे फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रोज उघडणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे देशभरातील अनेक नागरिक तंत्रज्ञानाबाबत जागरुक नसल्याचे दिसते. डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सायबर क्राईमला एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारामुळे काहीजणांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.

7

अतुलने स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारी दोन तरुणांनी त्याच्या एटीएमची अदलाबदली केल्याचे म्हणले आहे. यानंतर या दोघांनी एटीएममधून दागिने खरेदी केल्याचे म्हणले आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

8

असाच एक प्रकार बिहार आणि मुंबई उपनगरातील वसईमध्येही उघड झाला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • भारत
  • कॅशलेसने केले कंगाल, पेटीएम अकाऊंटमधून पैसे गायब
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.