उरी हल्ल्यानंतर भारत-अमेरिकेदरम्यान युद्धाभ्यास
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 03:42 PM (IST)
1
2
या सैन्य आभ्यासामुळे चाऊबत्तीच्या जंगलात युद्धमय वातावरण तयार झाले होते.
3
यावेळी भारतीय सैन्य आणि अमेरिकेच्या सैनिकांनी शत्रूला हेरून त्याचा खात्मा करण्यासाठी रणनिती बनवून त्याचा सराव केला.
4
येथील बीहडच्या जंगलात अमेरिकन सैनिकांसोबत भारतीय सैन्यानेही युद्ध सराव केला.
5
आज भारत आणि अमेरिकन सैन्यामध्ये उत्तराखंडातील चाऊबत्तीमध्ये युद्धाभ्यास झाला.
6
उरी हल्ल्यानंतर एकीकडे सर्वच देश पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावना भारतीय व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे यासंबंधीची तयारी भारतीय सैन्य दलाच्यावतीने सुरु केली आहे.