संसदेत ऐतिहासिक कार्यक्रम : जीएसटी लोकार्पण
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2017 11:13 PM (IST)
1
या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत.
2
स्वातंत्र्यानंतरची पहिली कर जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार असून, यासाठी आयोजित कार्यक्रमास संसदेच्या मुख्य सभागृहात सुरुवात झाली आहे.
3
या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, यांच्यासह सर्व खासदार, मंत्री उपस्थित आहेत.
4
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
5
जीएसटीसाठी मुंबईत खास जीएसटी भवन उभारण्यात आलं असून, या जीएसटी भवनच्या इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.