नोटाबंदीनंतर सरकारची तिजोरी मालामाल, अरुण जेटलींची माहिती
तर कस्टम ड्युटी 4.1 टक्क्यांची भर पडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर सेवाकराच्या रुपानं सरकारच्या तिजोरीत 23.09 टक्के अधिक रक्कम जमा झाली आहे.
सेंट्रल एक्साईज टॅक्समध्येही जवळपास 43 टक्के वाढ झाली आहे.
तर अप्रत्यक्ष करांमध्ये ही वाढ 25 टक्के आहे.
थेट कराच्या रुपानं येणाऱ्या पैशांमध्ये तब्बल 12.01 टक्कयांनी वाढ झाली आहे.
हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असे रिपोर्ट येत असताना त्यात काहीही तथ्य नसल्याचं अरुण जेटली यांचं म्हणणं आहे.
नोटाबंदीनंतर सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपानं भरभक्कम भर पडल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.
त्यामुळे नोटाबंदीमुळे असंघटित क्षेत्रातील रोजगार, शेती, लघुउद्योगाला फटका बसला असला, तरी सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -