12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण
एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Sep 2016 11:32 PM (IST)
1
मुलीला रायपूर शहराच्या बाहेर नेल्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ शोधण्याचं मोठं आव्हान रायपूर पोलिसांसमोर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुलीगी गायब झाल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर एका 12 वर्षाच्या मुलानेच अपहरण केलं असल्याचं समोर आलं आहे.
3
मुलीचा चेहरा कपड्याने झाकून मुलाने सायकलवरुन पळ काढला.
4
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सायकलवरुन आलेल्या मुलाने भर दिवसा मुलीचं अपहरण केलं.
5
मुलगी आणि मुलगा दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांची ओळख पोलिसांकडून लपवण्यात आली आहे.
6
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलाने 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली.