Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत सध्या अनेक अनपेक्षित वळणे येत आहेत. या मालिकेचा 67% प्रेक्षक 17 ते 25 या वयोगटातील युवा वर्ग आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'मन उडू उडू झालं' मालिकेत अनेक अनपेक्षिक वळणे येत आहेत. यामुळे प्रेक्षकही भारावले आहेत. सानिका आई होणार असल्याने इंद्रा आणि दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सानिकाच्या वेडेपणाचा थेट परिणाम इंद्रा आणि दीपूच्या नात्यावर होत आहे.
'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
संबंधित बातम्या
Majhi Tujhi Reshimgath : चौधरींच्या पॅलेसवर भावी सुनेचं आगमन होणार, नेहा-यशचं नातं आणखी बहरणार!
Rang Majha Vegla : ‘.. म्हणून आम्ही गरीब झालो, माझे बाबा दूर गेले!’, कार्तिक दीपिकाला सांगणार कार्तिकचं सत्य!
Aai Kuthe Kay Karte : ‘ते स्थान केवळ अनिरुद्धचं..’, आशुतोषचं प्रेम स्वीकारण्यास अरुंधतीचा नकार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha