मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्री चाहत खन्नानं शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला. चिमुकली आणि चाहत दोघींची प्रकृती उत्तम असल्याचं तिच्या पतीनं सांगितलं.
चाहतचा पती फरहाननं आपल्या मुलीचं नाव 'जोहरा मिर्जा' ठेवलं आहे. चाहत खन्ना आणि फरहान मिर्जा यांचं लग्न 2013 साली झालं होतं. चाहत खन्नानं सोनी टीव्हीवर 'बडे अच्छे लगते है' मालिकेत काम केलं होतं.