KBC 14 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'चे (Kaun Banega Crorepati) चौदावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. KBC 14 चा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षक खूश झाले आहेत. 


KBC 14 चा पहिला प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) प्रेक्षकांना KBC 14 च्या नोंदणीबद्दल माहिती देत आहेत. प्रोमोमध्ये म्हटले आहे, स्वप्ने फक्त बघायची नसतात. आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे.





KBC 14 साठी 9 एप्रिलपासून होणार नोंदणी सुरू 


KBC 14 साठी 9 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन केबीसीमध्ये सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल


Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha