Marvel Eternal Announced: मार्वलकडून नव्या सुपरहिरोंची घोषणा करण्यात आली आहे. मार्वलची नवी सीरिज एटरनेल्समध्ये (Eternals) मध्ये एंजेलिना जोली, सलमा हायेक यांच्यासह अन्य काही सुपरस्टार दिसणार आहेत. नुकतंच मार्वल स्टूडियोजनं 11 नव्या चित्रपटांच्या रिलिजबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यात भारतीय अॅक्टर हरीश पटेल देखील दिसणार आहेत, अशी माहिती आहे.
Marvel Eternal Announced: मार्वेलकडून नव्या सुपरहिरोंची घोषणा, एटरनेल्समध्ये दिसणार 'हे' स्टार
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2021 08:24 PM (IST)
Marvel Eternal Announced: मार्वेलकडून नव्या सुपरहिरोंची घोषणा करण्यात आली आहे. मार्वलची नवी सीरिज एटरनेल्समध्ये (Eternals) मध्ये एंजेलिना जोली, सलमा हायेक यांच्यासह अन्य काही सुपरस्टार दिसणार आहेत. नुकतंच मार्वल स्टूडियोजनं 11 नव्या चित्रपटांच्या रिलिजबाबत घोषणा केली आहे.
marvel