1.  रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, मदत व पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार यांचे संकेत https://bit.ly/3hQjSp0  राज्यातील कोणकोणते जिल्हे रेडझोनमध्ये? तुमचा जिल्हा त्यात आहे का? https://bit.ly/3bOBrC6


2. दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर शिक्षण विभाग ठाम; शिक्षण सचिव, अधिकाऱ्यांची महाधिवक्त्यांसोबत चर्चा https://bit.ly/2RJAjbZ


3. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त  12 सदस्यांच्या निवडीवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्यास सुरूवात https://bit.ly/3hPDyZS  राज्यपाल नियुक्त सदस्यांची फाईल कोणत्या भुतांनी पळवली?, सामनातून सवाल https://bit.ly/2Tipdv7


4. मराठा आरक्षण प्रश्नावर आढावा घेण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राचा दौरा करणार, समाजाची भूमिका आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा मानस https://bit.ly/3oI7ski


5. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबासाठी 4 लाखांच्या भरपाईची मागणी, सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे उत्तर मागितलं https://bit.ly/3yCAbvl


6. लसींचा अपव्यय टाळण्यासाठी आता ऑन साईट रजिस्ट्रेशनची सुविधा मिळणार; केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3fEODu9


7. Yellow Fungus: काळ्या, पांढऱ्या बुरशीमागोमाग आता पिवळ्या बुरशीचा धोका; देशात पहिला रुग्ण आढळल्याची चर्चा https://bit.ly/3ugjeUi


8. देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मात्र मृतांचा आकडा वाढला... https://bit.ly/3vg6v5p   कोविडमुळे 3 लाखांपेक्षा जास्त मृत्युमुखी; अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात  https://bit.ly/3bMwslm


9. Mumbai Corona Cases : मुंबईत काल 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 49 जणांचा मृत्यू https://bit.ly/3hQmzXw  राज्यात रविवारी 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/2SqHQws


10. भारतामध्ये 500 बिलियन डॉलर गुंतवणूक करायची इच्छा असल्याचं थेट पंतप्रधानांनाच आवाहन; इंग्रजी वृत्तपत्रातील 'त्या' जाहिरातीमुळे सारा देश बुचकळ्यात https://bit.ly/2RG0gZX


ABP माझा स्पेशल :



  • Black Fungus : कोरोना झालेला नाही, तरी काळ्या बुरशीचा धोका आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत https://bit.ly/3ysFkWO

  • मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला https://bit.ly/2RxXw0N

  • तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांचा आहार कसा असावा? : दीक्षित डाएटचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित https://bit.ly/3yATK7d

  • ऐन लॉकडाऊनमध्ये पवई तलावावर प्रेमीयुगुलांची गर्दी, मुंबई पोलिसांनी मग उचललं 'हे' पाऊल! https://bit.ly/3wlMOJs

  • टाटानं पुन्हा मनं जिंकली! कोविडमुळं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना TATA STEEL ची मोलाची मदत https://bit.ly/3ufJgXJ


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


        


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv   


         


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha     


      


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv