PHOTO: पाहा फॅशन शोमधील काही खास क्षण
रोहित शर्मा, झहीर खान, इरफान पठाण, इशांत शर्मा, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, मोहम्मद कैफ, सुशील कुमार यांनीही रॅम्पवॉक केला. बॉलीवूड जगतातल्या अनेक आघाडींच्या कलाकारांनी यासाठी साथ दिली.
बॉलिवूडमधून दीपिका पादुकोण, फरहान खान, फरहान अख्तर, रितेश देशमुख, कुणाल खेमू, अर्जुन रामपाल यांनीही रॅम्प वॉक केला. कॅन्सर पीडितांसाठी युवराज सिंगची ही स्वयंसेवी संस्था काम करते.