Bawaal : साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) आणि सिने निर्माते नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'बवाल' (Bawaal) असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


'बवाल' सिनेमात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'बवाल'सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. तर साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.





'बवाल' सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक रोमॅंटिक सिनेमा असणार आहे. वरुण आणि जान्हवीचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, 'तु ज्यांचे शोषण केले....'


The Kashmir Files बद्दल विचारलेल्या प्रश्नावर जॉन अब्राहमनं बाळगलं मौन; नंतर संतापला, म्हणाला...


RRR : सलमानकडून RRR चं कौतुक; म्हणाला, 'आमचा चित्रपट साऊथमध्ये का चालत नाही?'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha