मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. सई ताम्हणकरसोबत या सिनेमात मुक्ता बर्वेही दिसणार आहे. 'वाय झेड'चा ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

 


 

या चित्रपटामध्ये सई सोबत सागर देशमुख, अक्षय टेकसाळे महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. सईनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्रेलर लाँच झाल्याचं जाहीर केलं.

 

या चित्रपटात सई प्रेक्षकांना एका आगळ्यावेगळ्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

VIDEO: