मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दीपिका आणि रणवीर सिंग यावर्षीचे टॉप न्यूजमेकर ठरले आहेत. 'याहू इंडिया' या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सनी लिओन इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेली महिला, तर सुपरस्टार सलमान खान सर्वाधिक सर्च झालेला पुरुष ठरला आहे.
दीपवीर, तैमूर अली खान, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सोनाली बेंद्रे, प्रिया वॉरिअर, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अलोकनाथ हे 2018 मधील बॉलिवूडमधले टॉप न्यूजमेकर ठरले आहेत. न्यूजमेकर म्हणजेच बातम्यांमध्ये चर्चेत राहिलेल्या व्यक्ती. याशिवाय विराट कोहली, हिमा दास, गोविंदा डान्स करणारे संजीव श्रीवास्तवही बॉलिवूड व्यतिरिक्तचे चर्चेतील चेहरे होते.
टॉप न्यूजमेकर 2018
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा
विजय माल्ल्या
नीरव मोदी
एमजे अकबर
एमएस धोनी
दीपिका पदुकोण-रणवीर सिंग
प्रिया प्रकाश वॉरियर
तैमूर अली खान
भारताच्या हृदयाची धडकन
रणवीर-दीपिका
जान्हवी कपूर
विराट कोहली
प्रियांका-निक
तैमूर अली खान
प्रिया प्रकाश वॉरियर
गोविंदा अंकल
सारा अली खान
हिमा दास
दिव्या स्पंदना
इंटरनेटवरील सर्वाधिक सर्च झालेली महिला
सनी लिओन
श्रीदेवी
प्रिया प्रकाश वॉरियर
प्रियांका चोप्रा
सपना चौधरी
सोनाली बेंद्रे
कतरिना कैफ
दीपिका पदुकोण
राधिका आपटे
सोनम कपूर
इंटरनेटवरील सर्वाधिक सर्च झालेला पुरुष
सलमान खान
निक जोनास
कमल हासन
इरफान खान
अमिताभ बच्चन
कपिल शर्मा
गुरु रंधावा
जस्टिन बिबर
अक्षय कुमार
अलोकनाथ
मोदी, दीपवीर यंदाचे न्यूजमेकर, सनी-सलमान सर्वाधिक सर्च
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2018 12:08 AM (IST)
दीपवीर, तैमूर अली खान, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सोनाली बेंद्रे, प्रिया वॉरिअर, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अलोकनाथ हे 2018 मधील बॉलिवूडमधले टॉप न्यूजमेकर ठरले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -