National Film Awards 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा करण्यात आली आहे. अनेक मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. 'एकदा काय झालं' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.  तर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेत्री  कृती सेनन (kriti sanon) या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत. 


 फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार



  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - रॉकेट्री: द नंबी इफेक्ट

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा / आरआरआर

  • सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट - गंगुबाई काठियावाडी

  • सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - सरदार उधम सिंह

  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंह

  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंग

  • सर्वोत्कृष्ट एडिटिंग - गंगुबाई काठियावाडी

  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार - RRR (स्टंट कोरिओग्राफर - किंग सॉलोमन)

  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)

  • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर - व्ही श्रीनिवास मोहन)

  • सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भाविन रबारी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी - द होली वॉटर)

  • विशेष ज्युरी पुरस्कार - शेरशाह

  • राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार - द काश्मीर फाइल्स



  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - सरदार उधम सिंह

  • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - छेल्लो शो

  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - 777 चार्ली

  • सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समांतर

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झालं

  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - होम

  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - Kadaisi Vivasayi


नॉन फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार


बेस्ट नरेशन वॉइज ओवर आर्टिस्ट- Kulada Kumar Bhattacharjee
बेस्ट म्युझिक डायरेक्शन-इशान दिवेचा
बेस्ट एडिटिंग- अभरो बनर्जी (If Memory Serves Me Right)


बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू-  'चंद सांसे' (निर्माता चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी)


नॉन फीचर स्पेशल मेंशन-


बाले बंगारा-अनिरुद्ध जाटेकर
Karuvarai- श्रीकांत देवा
द हीलिंग टच-श्वेता कुमार दास
एक दुआ- राम कमल मुखर्जी



  • बेस्ट म्युझिक डायरेक्शन नॉन फिचर फिल्म- Succulet 

  • स्पेशल ज्युरी पुरस्कार- रेखा (मराठी) (दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे)


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


National Film Awards Live: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सुरू... 'एकदा काय झालं?' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट