National Film Awards Live: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सुरू... 'एकदा काय झालं?' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

National Film Awards Live: कोणते सेलिब्रिटी आणि चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार पटकाणार? हे जाणून घेण्यासाठी अनेक उत्सुक आहे.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 24 Aug 2023 06:34 PM

पार्श्वभूमी

National Film Awards Live: भारतातील चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज म्हणजेच 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा होणार आहे.  कोणते सेलिब्रिटी आणि चित्रपट...More

National Film Awards Live Updates : राष्ट्रीय पुरस्कारांची संपूर्ण यादी

बेस्ट नरगिस दत्त अवार्ड फॉर बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन- द कश्मीर फाइल्स



बेस्ट पॉप्युलर फिल्म- RRR



बेस्ट फीचर फिल्म- रॉक्ट्रेरी: द नंबी इफेक्ट



बेस्ट म्यूजिक डायरेक्शन- पुष्पा/ RRR



बेस्ट मेकअप आर्टिस्ट- गंगूबाई काठियावाड़ी


 


बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइनर- सरदार उधम सिंह


 


बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)



बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- पंकज त्रिपाठी (मिमी)



बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट- भाविन रबारी



बेस्ट अॅक्ट्रेस- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी), क्रीति सेनन (मिमी)



बेस्ट अॅक्टर- अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)



बेस्ट डायरेक्शन- निखिल महाजन (गोदावरी-द होली वाॅटर)