Money Heist Spin Off Web Series : 'मनी हाईस्ट' च्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे 'मनी हाईस्ट' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मनी हाईस्ट' च्या शेवटच्या सीझनचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदीआनंद आहे. या वेबसीरिजचा हा शेवटचा भाग असल्याने चाहत्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. 


'मनी हाईस्ट स्पिन ऑफ' सीरिज प्रदर्शित 
मनी हाईस्ट वेबसीरिजमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्र बर्लिन म्हणजेच अल्वारो मोर्टे म्हणाले,"मनी हाईस्टमधील स्पिन ऑफचा भाग बर्लिन या पात्रावर आधारित असणार आहे". ही वेबसीरिज 3 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमधील एक कथानक अत्यंत गुंतागुंतीचे आहे. उत्कंठावर्धक कथानक असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.   


3 डिसेंबरला 'मनी हाईस्ट' प्रेक्षकांच्या भेटीला
येत्या शुक्रवारी 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या पर्वाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या भागाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. या वेबसीरिजचा पहिला भाग याआधी 3 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


OTT Upcoming Web Series : 'या' मोठ्या वेबसिरीजचे नवीन सीझन OTT वर लवकरच प्रदर्शित होणार!


Gulshan Grover: 'जेम्स बाँडच्या चित्रपटात मिळाला होता व्हिलनचा रोल पण...'; गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला अनुभव


OTT Upcoming Web Series : Aarya 2 पासून Mirzapur 3 पर्यंत या वेबसीरिजची प्रेक्षक पाहत आहेत आतुरतेने वाट


Salman Khan Sister Arpita Story : अशी झाली होती सलमानची बहिण अर्पिताची खान कुटुंबामध्ये एन्ट्री; सलमानसाठी आहे लकी चार्म


Vicky - Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha