मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आल्याची बातमीची वाट अनेक चाहते पाहत आहेत. मात्र सध्या अभिनेते ऋषी कपूर यांनी दोघांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. ''आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघात कपिल शर्मासारखा एकजण दिसतोय, दुसऱ्या संघात कुणी सुनील ग्रोव्हरला पाहिलंय का? मित्रांनो एकत्र या'', असा सल्ला ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन दिला आहे. https://twitter.com/chintskap/status/854009460116922368 त्यानंतर सुनील ग्रोव्हरनेही ऋषी कपूर यांच्या ट्वीटला उत्तर दिलं. ''सर मी या मोसमात खेळत नाहीये, दुखापतीमुळे बाहेर झालोय,'' असं ट्वीट सुनील ग्रोव्हरने केलं. https://twitter.com/WhoSunilGrover/status/854029827418017793 सुनील ग्रोव्हरशी भांडण आणि शिवीगाळ काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने ऑस्ट्रेलिया-भारत विमानात राडा केला होता. कपिल शर्माने सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत भांडण केलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कपिलने सुनीलवर चप्पल फेकली आणि शिवीगाळही केली. संबंधित बातम्या

प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट

कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं