Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि  कवयित्री माया गोविंद (Maya Govind) यांचे आज  (7 एप्रिल) मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माया गोविंद यांनी 350 पेक्षा अधिक गाणी लिहिली आहेत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. 1972 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. माया गोविंद यांचा जन्म 1940 मध्ये लखनऊ येथे झाला होता. 


माया गोविंद यांनी लिहिलेली उल्लेखनीय गाणी : 
- नैनों में दर्पण है (आरोप)
- तेरी मेरी प्रेम कहानी (पिघलता आसमां)
- दिल की हालत किसको बताएं (जनता की अदालत)
- नजरें लड़ गय्यां (बाल ब्रह्माचारी)
- मोरे घर आए सजनवा (ईमानदार)
- वादा भूल ना जाना (जलते बदन)
- चंदा देखे चंदा (झूठी)
- कजरे की बाती (सावन को आने दो)
- दिल लगाने की ना दो सजा (अनमोल)
- चुन लिया मैंने तुझे (बेकाबू)
- नू्रानी चेहरे वाले (याराना)
- आएगी वो आएगी (यारां)
- मुझे ज़िंदगी की दुआ ना दे (गलियों का बादशाह)
- गुटुर गुटर (दलाल)
- यहां कौन है असली (कैद)
- मैं अनाड़ी तू खिलाड़ी (टाइटल गीत)
- आंखों में बसे हो तुम (टक्कर)
- गले में लाल टाई (हम तुम्हारे हैं सनम)
- दरवाजा खुल्ला छोड़ आई (नाजायज)
- सुन सुन गोरिया (दमन)


 संबंधित बातम्या


Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास


Ashok Kadam : तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; 25 वर्षे केलं लता मंगेशकरांसोबत काम


Masaledar Kitchen Kallakar : संजय राऊत ‘सुरी’, तर किरीट सोमय्या ‘भोंगा’! ‘मसालेदार किचन कल्लाकार’मध्ये किशोर पेडणेकरांना आली नेत्यांची आठवण!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha