KGF 2 : बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'(KGF 2) सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड 


बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'(KGF 2) ने एक नवा विक्रम केला आहे. हा सिनेमा 4400 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. कोरोना महामारीनंतर सर्वाधित कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत या सिनेमाचे नाव असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


रिपोर्टनुसार, केजीएफ चॅप्टर 2 अॅडव्हान्स बुकिंगद्वारा 20 कोटींची कमाई केली आहे. कन्नड  व्हर्जननं  4.90 कोटी, हिंदी व्हर्जननं  11.40 कोटी, मल्याळम व्हर्जननं   1.90 कोटी, तेलुगू व्हर्जननं  5 लाख, तमिळ व्हर्जननं  2 कोटींची कमाई केली आहे.






'केजीएफ 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील यांनी सांभाळली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली होती. 


संबंधित बातम्या


Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलियाची खास पोस्ट, चाहत्यांचे मानले आभार, मिसेस कपूर म्हणाली....


Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, 'जमलं तर माफ करा बाबासाहेब!'


Anya : अन्य 'या' दिवशी होणार रिलीज; अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान सह प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत