मुंबईः बिंधास्त स्टाईलसाठी ओळखला जाणार बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला गुगलने खास बर्थ डे गिफ्ट दिलं आहे. रनवीरच्या सिनेमातील वेगवेगळ्या भूमिकांची स्लाईड तयार करुन गुगलने रणवीरला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

'बँड बाजा बारात' या सिनेमातील बिट्टू शर्मा, 'लेडीज वर्सेस रिकी बहल' सिनेमातील रिकी बहल आणि बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील पेशवा बाजीराव अशा काही सिनेमातील नावांची गुगलने स्लाईड तयार केली आहे.

 

पाहा गुगलची स्लाईडः


 

https://twitter.com/GoogleIndia/status/750547886321041408