दीपिकाने या घटनेवर सलग तीन ट्वीट करुन या घटनेवर दु: ख व्यक्त केलं आहे. तसेच इतिहासाची कसल्याही प्रकारे मोडतोड केली नसल्याचं सांगितलं आहे.
दीपिकाने पहिल्या ट्वीटमध्ये दु:ख व्यक्त केलं आहे.
दीपिकाने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, पद्मावतीची भूमिका साकरताना इतिहासाची कसल्याही प्रकारे मोडतोड केली नसल्याचे मी आश्वासन देते. असं तिने सांगितलं आहे.
आमचा उद्देश केवळ एक शूर महिलेच्या धाडसी कार्याची जगाला ओळख करुन द्यायचा असल्याचे तिनं आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं
भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द