Billboard Music Awards 2023: बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स (Billboard Music Awards 2023) हा संगीत क्षेत्रातील सर्वात महत्वाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात 1990 मध्ये झाली.  दरवर्षी  या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. बिलबोर्ड संगीत म्युझिक अवॉर्ड्स 2023 हा सोहळा काल पार पडला. ज्यामध्ये हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट आणि मॉर्गन वॉलन यांनी अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. जाणून घेऊयात बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2023 च्या विजेत्यांची यादी  

टेलर स्विफ्टला बिलबोर्ड संगीत पुरस्कार 2023 मध्ये 10 पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. तर  मॉर्गन वालेननं  11 पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी-

टॉप आर्टिस्टचा पुरस्कार- टेलर स्विफ्टटॉप न्यू आर्टिस्ट - झॅक ब्रायनटॉप मेल आर्टिस्ट - मॉर्गन वॉलनटॉप फीमेल आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप ड्यू/ग्रुप- Fuerza Regidaटॉप बिलबोर्ड 200 आर्टिस्ट - टेलर स्विफ्ट

टॉप हॉट 100 आर्टिस्ट- मॉर्गन वॉलनटॉप हॉट 100 सॉन्ग राइटर (न्यू)- टेलर स्विफ्टटॉप हॉट 100 प्रोड्यूसर (न्यू)- जॉय मोईटॉप स्ट्रीमिंग साँग आर्टिस्ट- मॉर्गन वॉलनटॉप रेडियो  साँग आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप सॉन्ग सेल्स आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप बिलबोर्ड ग्लोबल 200 आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप बिलबोर्ड ग्लोबल(एक्सल.यू.एस) आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप आर अँड बी आर्टिस्ट- एसजेडएटॉप आर अँड बी मेल आर्टिस्ट- द वीकेंडटॉप आर अँड बी फीमेल आर्टिस्ट- एसजेडएटॉप आर अँड बी टूरिंग आर्टिस्ट- बियोंसेटॉप रॅप आर्टिस्ट- ड्रेकटॉप  रॅप मेल आर्टिस्ट- ड्रेकटॉप  रॅप फीमेल आर्टिस्ट- निक्की मिनाजटॉप  रॅप टूरिंग आर्टिस्ट- ड्रेकटॉप कंट्री आर्टिस्ट- मॉर्गन वॉलनटॉप कंट्री मेल आर्टिस्ट- मॉर्गन वॉलनटॉप कंट्री फिमेल आर्टिस्ट- टेलर स्विफ्टटॉप कंट्री ड्यू/ ग्रुप- जॅक ब्राउन बँडटॉप कंट्री टूरिंग आर्टिस्ट- मॉर्गन वॉलनटॉप रॉक आर्टिस्ट- जॅक ब्रायन

बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स इव्हेंटमध्ये वॉलन यांना वन थिंग अॅट अ टाइमसाठी टॉप बिलबोर्ड 200 अल्बमचा पुरस्कार देण्यात आला. तर कॅरी यांना ख्रिसमस इज यू साठी ऑल आय वॉन्टसाठी विशेष अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॉर्गन वॉलनने बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्समध्ये 11 पुरस्कार जिंकले आहेत. बियॉन्से आणि मायली यांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 3-3 बिलबोर्ड पुरस्कार जिंकले तर झॅक ब्रायन यांना टॉप न्यू आर्टिस्टसह 4 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या:

Telly Masala : 'IFFI'मध्ये मराठी सिनेमांचा बोलबाला ते वर्षाचा शेवट होणार मनोरंजनात्मक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या