अजयचा 'शिव' अवतार, 'शिवाय'चं पहिलं गाणं रिलीज
अजय देवगनचा अॅक्शन थ्रिलर, 'शिवाय'चं ट्रेलर रिलीजVIDEO: खिळवून ठेवणारा 'शिवाय'चा दुसरा ट्रेलर
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2016 12:36 PM (IST)
मुंबई: अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा शिवायचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत खिळवून ठेवणारा हा ट्रेलर आहे. येत्या 28 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सनेमात अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील अजय देवगणने केली आहे. 'शिवाय' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात अजय देवगणने शिवभक्ताची भूमिका साकारली आहे. या सिनेमात अजय देवगणसोबत अभिनेत्री सायेशा सेहगल दिसणार आहे. या सिनेमातून पोलंडची अभिनेत्री एरिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. VIDEO: संबंधित बातम्या