शाहरुख खान, करण जोहर आणि महेश भट्ट हे पाकिस्तानसाठी कामं करतात, असा गंभीर आरोपही अभिजीत भट्टाचार्य यांनी केला. शिवाय, शेहला रशिद आणि अरूंधती रॉय हे पाकिस्तानचे एजंट असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
22 मे रोजी जेएनयूची विद्यार्थिनी शेहला रशिदसह काही महिला ट्विटराईट्सवर त्याने हीन शब्दात टीका केली होती. त्यानंतर अभिजीत विरोधात सोशल मीडिया यूझर्सनी तक्रार केली. अभिजीतने हे ट्वीट डिलीट केलं, त्यानंतर ट्विटरने कारवाई करत त्याचं अकाऊण्ट सस्पेंड केलं होतं.
सहा दिवसांनंतर ट्विटरवर परतलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हॅण्डल पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलं.
पाहा व्हिडीओ :