--------------------------------------------------------
जुन्या नोटा बंदीसंदर्भात सामान्यांची भावना व्यक्त केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना सलाम - आमदार जितेंद्र आव्हाड
--------------------------------------------------------
केंद्रापाठोपाठ राज्यातही 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
--------------------------------------------------------
सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवली, वीज,कर,रुग्णालयं इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा चालणार
--------------------------------------------------------
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 14 नोव्हेंबरपर्यंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
--------------------------------------------------------
श्रीहरी अणेंची विदर्भ राज्य आघाडी निवडणूक लढवणार, विदर्भातील आर्वी, हिंगणघाट, वर्धा, साकोली, गोंदिया नगरपालिका लढण्याची घोषणा
--------------------------------------------------------
महेश मोतेवार यांचं चिटफंड घोटाळा प्रकरण : महेश मोतेवारांची पत्नी वैशाली मोतेवार फरार, 7 डिसेंबरपर्यंत सत्र न्यायालयात हजेरीचे आदेश
--------------------------------------------------------
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम 2018 मध्ये सुरू होणार... तर प्रवासी वाहतूक 2023 मध्ये सुरू होईल : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे
Japan PM Abe: construction for India's high-speed railroad between Mumbai and Ahmedabad to start in 2018, with operation starting in 2023
— Reuters India (@ReutersIndia) November 11, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिजो आबे...
हेडलाईन्स
बेळगाव:कायदा विभागाचं मत आल्यावर,काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या महापौर, उपमहापौरांवर कारवाई करण्याबाबत निर्णय - कर्नाटकचे मुख्यमंत्री
------------
कॅश व्हॅन, ATM एजन्सीजला सुरक्षा पुरवा, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश, केंद्राकडून राज्यांतील परिस्थितीचा 3-4 तासांना आढावा
------------
मुंबई: मुंलुंडमध्ये एसबीआय बँकेत पैसे बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती
------------
नाशिक : चलन उपलब्ध करा, अन्यथा बँका उद्यापासून बंद, सहकारी बँकांच्या अध्यक्षांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत इशारा
------------
BREAKING- आशिष शेलारांपाठोपाठ भाजप प्रदेश उपाध्यक्षही 'कृष्णकुंज'वर, प्रसाद लाड- राज ठाकरेंची भेट
------------
काळवीट शिकार : सुप्रीम कोर्टाची सलमान खानला नोटीस, सलमानच्या सुटकेविरोधातील राजस्थान सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
------------
नंदुरबार : स्टेट बँकेचं एकमेव एटीएम सुरु असल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी, एटीएममधून 100 रुपये ग्राहकांच्या हाती
------------
अहमदनगर: एचडीएफसी बँकेचं एटीएम सुरु, मात्र त्यात पैसेच नाही, एक्सिस बँकेचं एटीएम बंद, तर एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा
------------
औरंगाबादमध्ये एटीएम उघडण्यास अखेर सुरुवात, एटीएममधून नागरिकांच्या हाती 50 रुपयांच्या नोटा
------------
पंढरपुरात स्टेट बँकेचं एटीएम सुरु, पैसे काढण्यासाठी वारकऱ्यांची झुंबड
------------
रत्नागिरी : कशेडी घाटातील आंबा पॉईंटजवळ टँकरमधून धुराचे लोट, मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक विस्कळीत
------------
मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील देवस्थानांच्या दानपेट्या सील होणार,30 डिसेंबरपर्यंत जमा पैशांची माहिती सरकारला देणार,धर्मदाय सहआयुक्तांचा निर्णय
------------
देशभरातील एटीएम आज दुपारी 12 वाजता उघडणार
------------
1. देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा, आजपासून एटीएम उघडणार, एका दिवशी दोन हजार रुपये काढण्याची मर्यादा
------------
2. अकाऊंटमध्ये पैसे भरले की आयकर विभागाला कळणार, काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल, खोट्या नोटा बँकेत भरणंही महागात पडणार
------------
3. मोदींच्या निर्णयामुळे काळा पैसा असणारे घायाळ, पुण्यात कचरापेटीत हजाराच्या 52 नोटा, तर रेल्वेचं बुकिंग करुन काळ्याचं पांढरं करण्याचा डाव फसला
------------
4. काळ्या पैसेवाल्यांकडून टॅक्सवसुलीसाठी सरकारची शक्कल, वीजबिलं आणि प्रॉपर्टी टॅक्ससाठी हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारणार, दोन दिवसांची मुदत
------------
5. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढपुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा, 4 ते 5 लाख भाविक पंढपुरात दाखल
------------
6. एफआरपी बुडवणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा कडक कारवाईचा इशारा, कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करुन महसुली पद्धतीने वसुली करणार
------------
7. राजकोट कसोटीत इंग्लंडचा पहिल्या डावात 537 धावांचा डोंगर; टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 63 धावांची मजल
------------
एबीपी माझा वेब टीम