मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांतील उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. काही ठिकाणी लढती एकतर्फी तर काही ठिकाणी प्रमुख पक्षांनी तगडे उमेदवार दिल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख लढती
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब सानप (राष्ट्रावादी काँग्रेस) विरुद्ध राहुल ढिकले (भाजप)
नांदगाव मतदारसंघ
सुहास कांदे (शिवसेना) विरुद्ध पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध रत्नाकर पवार
नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण लढत नांदगाव तालुक्यात पाहायला मिळणार आहे. अपक्ष असलेल्या रत्नाकर पवार यांच्या उमेदवारीमुळे नांदगाव मतदार संघातील लढत रंगतदार होणार आहे त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
सोलापूर शहर मध्य विधनसभा मतदारसंघ
प्रणिती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध दिलीप माने (शिवसेना)
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात विद्यमान काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी पक्षाशी बंड करण्याचा निर्णय घेतला.
वसई मतदारसंघ
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा विरुद्ध क्षितीज ठाकूर
नंदुरबार विधानसभा
डॉ. विजयकुमार गावित विरुद्ध उदेसिंग पाडवी
उदेसिंग पाडवी यांच्या उमेदवारीमुळे एकतर्फी होणारी निवडणूक आता चुरशीची झाली आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
सातारा येथील महत्त्वाच्या लढती
सातारा लोकसभा पोटनिवडणूक भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील
फलटण विधानसभा मतदारसंघ
दिगंबर आगवणे (भाजप) आणि दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई मतदारसंघ
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध मदन भोसले (भाजप)
कोरेगाव मतदारसंघ
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध महेश शिंदे (शिवसेना)
माण मतदारसंघ
जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध शेखर गोरे (शिवसेना) विरुद्ध प्रभाकर देशमुख (आमच पटलय पॅटर्न)
कराड उत्तर मतदारसंघ
बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध धैर्यशील कदम (शिवसेना) विरुद्ध भाजप बंडखोर मनोज घोरपडे
कराड दक्षिण मतदारसंघ
अतुल भोसले (भाजप) विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उदयसिंह पाटील उंडाळकर
पाटण मतदारसंघ
शंभुराज देसाई (शिवसेना) विरुद्ध सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी) अशी दुहेरी लढत होणार आहे
शिवेंद्रराजे भोसले (भाजप) आणि राष्ट्रवादीचे दिपक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
मनेर मतदारसंघ
गिरीश महाजन (भाजप) विरुद्ध संजय गरुड (राष्ट्रवादी काँग्रेस)
फुलंब्री मतदारसंघ
हरिभाऊ बागडे (भाजप) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
येवला मतदारसंघ
संभाजी पवार(भाजप ) विरुद्ध छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
नागपूर पश्चिम (दक्षिण) मतदारसंघ
देवेंद्र फडणवीस (भाजप )विरुद्ध डॉ.आशिष देशमुख (काँग्रेस)
भोकर मतदारसंघ
बापूसाहेब गोरठेकर (भाजप) विरुद्ध अशोक चव्हाण (काँग्रेस)
कुलाबा मतदारसंघ
राहुल नार्वेकर (भाजप) विरुद्ध भाई जगताप (काँग्रेस)
मलबार हिल
मंगलप्रभात लोढा (भाजप) विरुद्ध हिरा नवासी देवासी (काँग्रेस)
धारावी मतदारसंघ
आशिष मोरे (शिवसेना ) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम मतदारसंघ
आशिष शेलार( भाजप) विरुद्ध असिफ झकेरिया (काँग्रेस)
गोरेगाव मतदारसंघ
विद्या ठाकूर (भाजप) विरुद्ध युवराज मोहिते (काँग्रेस)
मुंब्रा-कळवा मतदारसंघ
दिपाली सय्यद (शिवसेना) विरुद्ध जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ
एकनाथ शिंदे (शिवसेना) विरुद्ध संजय घाडीगावकर (काँग्रेस)
इंदापूर मतदारसंघ
हर्षवर्धन पाटील (भाजप ) विरुद्ध दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बारामती मतदारसंघ
गोपीचंद पडळकर (भाजप ) विरुद्ध अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोथरुड मतदारसंघ
चंद्रकांत पाटील (भाजप ) विरुद्ध किशोर शिंदे (मनसे)
कर्जत-जामखेड मतदारसंघ
राम शिंदे (भाजप ) विरुद्ध रोहित पवार (राष्ट्रवादी)
परळी मतदारसंघ
पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
तुळजापूर मतदारसंघ
राणा जगजितसिंह (भाजप) विरुद्ध मधुकर चव्हाण (काँग्रेस)
तासगाव मतदारसंघ
अजित घोरपडे (शिवसेना) विरुद्ध सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
पलूस मतदारसंघ
संजय विभुते (शिवसेना) विरुद्ध विश्वजीत कदम (काँग्रेस)
कागल मतदारसंघ
संजयबाबा घाटगे (शिवसेना) विरुद्ध हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
सातारा मतदारसंघ
शिवेंद्रराजे भोसले (भाजप) विरुद्ध दीपक पवार (राष्ट्रवादी)
कराड दक्षिण मतदारसंघ
डॉ.अतुल भोसले (भाजप) विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
माण मतदारसंघ
जयकुमार गोरे (भाजप) विरुद्ध शेखर गोरे (शिवसेना) विरुद्ध प्रभाकर देशमुख (अपक्ष)
पंढरपूर मतदारसंघ
सुधाकर परिचारक-भाजप विरुद्ध भारत भालके-राष्ट्रवादी
सोलापूर मध्य मतदारसंघ
दिलीप माने (शिवसेना ) विरुद्ध प्रणिती शिंदे (काँग्रेस ) विरुद्ध महेश कोठे (अपक्ष)
परंडा मतदारसंघ
प्रा.तानाजी सावंत (शिवसेना) विरुद्ध राहुल मोटे (राष्ट्रवादी )
Assembly Election 2019। कुठे चुरशीची, कुठे एकतर्फी ; राज्यातील बिग फाईट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2019 05:24 PM (IST)
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.काही ठिकाणी लढती एकतर्फी तर काही ठिकाणी प्रमुख पक्षांनी तगडे उमेदवार दिल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -