Uttarakhand Election Result 2022 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब वगळता चार राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.  उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकला आहे. भाजपने 70 पैकी 47 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर 19 जागांसह काँग्रेस आहे. दरम्यान 70 पैकी 36 हा मॅजिक फिगर असल्याने भाजपने हा आकडा आधीच मिळवल्याने मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे जवळपास  निश्चित झाले आहे. 

पाहा विजयी उमेदवारांची यादी....

अनुक्रमविधानसभा नावविजयी उमेदवारपक्ष
1अल्मोडामनोज तिवारी- आघाडीकाँग्रेस
2बीएचईएल राणीपुरआदेश चौहानभाजप
3बद्रीनाथराजेंद्र सिंह भंडारी  काँग्रेस
4बागेश्वरचंदन राम दासभाजप
5बाजपूरयशपाल आर्याकाँग्रेस
6भगवानपूरममता राकेशकाँग्रेस
7भीमतालरामसिंह कैराभाजप
8चकराताप्रीतम सिंहकाँग्रेस
9चौबट्टाखालसतपाल महाराजभाजप
10चंपावतकैलाश चंद्रभाजप
11देहरादून कँटसविता कपूरभाजप
12देवप्रयागविनोद कंडारीभाजप
13धनोल्टीप्रीतम सिंह पंवारभाजप
14धर्मपूरविनोद चमोलीभाजप
15धारचूलाहरीश सिंह धामीकाँग्रेस
16डीडीहाटविशन सिंहभाजप
17डोईवालाबृज भूषण गैरोलाभाजप
18द्वाराहाटमदन सिंह बिष्टकाँग्रेस
19गदरपूरअरविंद पांडेयभाजप
20गंगोलीहाटफकीर रामभाजप
21गंगोत्रीसुरेश चौहानभाजप
22घनशालीशक्तिलाल शाहभाजप
23हल्द्वानीसुमित हृदयेशकाँग्रेस
24हरिद्वारमदन कौशिकभाजप
25हरिद्वार ग्रामीणअनुपमा रावतकाँग्रेस
26जागेश्वरमोहन सिंहभाजप
27जसपूरआदेश सिंह चौहानकाँग्रेस
28झबरेडाविरेंद्र कुमारकाँग्रेस
29ज्वालापूररवी बहादुरकाँग्रेस
30कालाढूंगीबंशीधर भगतभाजप
31कपकोटसुरेश गढ़ियाभाजप
32कर्णप्रयागअनिल नौटियालभाजप
33काशीपूरत्रिलोक सिंह चीमाभाजप
34केदारनाथशैला रानी रावतभाजप
35खानपूरउमेश कुमारअपक्ष
36खटीमाभुवन चंद्र कापडीकाँग्रेस
37किच्छातिलक राज बेहडकाँग्रेस
38कोटद्वाररीतू खंडूरी भूषणभाजप
39लक्सरशहजादबीएसपी
40लालकुआंमोहन सिंह बिष्टभाजप
41लँसडाउनदलीप सिंह रावतभाजप
42लोहाघाटकौशल सिंह अधिकारीकाँग्रेस
43मंगलोरसरवत करीम अन्सारी (आघाडी)बीएसपी
44मसूरीगणेश जोशीभाजप
45नैनीतालसरिता आर्याभाजप
46नानकमत्तागोपाल सिंह रानाकाँग्रेस
47नरेंद्र नगरसुबोध उनियालभाजप
48पौडीराजकुमार पोरीभाजप
49पिरंकलियारीफुरखान अहमदकाँग्रेस
50पिथौरागढ़मयुख महरकाँग्रेस
51प्रतापनगरविक्रम सिंह नेगीकाँग्रेस
52पुरोलादुर्गेश्वर लालभाजप
53रायपूरउमेश शर्माभाजप
54राजपूर रोडखजन दासभाजप
55रामनगरदीवान सिंह बिष्टभाजप
56रानीखेतप्रमोद नैनवालभाजप
57ऋषिकेशप्रेम चंद अग्रवालभाजप
58रुडकीप्रदीप बत्राभाजप
59रुद्रप्रयागभरत सिंह चौधरीभाजप
60रुद्रपूरशिव अरोडाभाजप
61सहसपूरसहदेव सिंह पुंडीरभाजप
62सल्टमहेश जीनाभाजप
63सितारगंजसौरभ बहुगुणाभाजप
64सोमेश्वररेखा आर्याभाजप
65श्रीनगरडॉ. धन सिंह रावतभाजप
66टिहरीकिशोर उपाध्यायभाजप
67थरालीभूपल राम टमटाभाजप
68विकासनगरमुन्ना सिंह चौहानभाजप
69यमकेश्वररेनू बिष्टभाजप
70यमुनोत्रीसंजय डोभालअपक्ष

2017 मध्ये भाजपला होतं बहुमत

उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे.