PMC Election 2022 Prabhag 31 Shivteerth Nagar- Kothrud Gaothan, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 31, शिवतीर्थ नगर- कोथरुड गावठाण : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 31 अर्थात शिवतीर्थ नगर- कोथरुड गावठाण. नव्या प्रभागरचनेनुसार, कोथरुड गावठाण, शिवतीर्थ नगर, आझादनगर, टेकडी मारुती मंदिर, मंत्री पार्क, डहाणूकर कॉलनी, वनाज इंजिनिअर्स लिमिटेड या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.
पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 31, शिवतीर्थ नगर- कोथरुड गावठाण या प्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :
अ. सुशील शिवराम मेंगडे (Sushil Shivram Mengade) (भाजप)
ब. लक्ष्मण देवराम दुधाणे (Laxmi Devram Dhudhane) (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
क. वृषाली दत्ताराम चौधरी (Vrushali Dattatray Chaudhari) (भाजप)
ड. राजाभाऊ किसन बराटे (Rajabhau Kisan Barate) (भाजप)
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
कोथरुड गावठाण, बळवंतपूरम साम्राज्य, रामकृष्ण परमहंस नगर, माधव बाग सोसायटी, मौर्य विहार या ठिकाणांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 31 : तीन सदस्यीय
मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील. प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.
PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग 31
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |