BMC Election 2022 Ward 3 Dahisar check nanka vaishali nagar : मुंबई महापालिकेचा वॅार्ड/ प्रभाग क्रमांक 3, नव्या प्रभाग रचनेनुसार दहिसर चेक नाका परिसर, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात सामावेश आहे.
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेचे (Shivsena) बाळकृष्ण बिद्र (Balkrishna Jaysing Brid) यांनी बाजी मारली होती, त्यावेळी त्यांनी भाजपचे (Bjp) सागर बलिघरे आणि काँग्रेसच्या (INC) अभयकुमार चौबे यांचा पराभव झाला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
सदर प्रभागात दहिसर चेक नाका, वैशाली नगर, केतकीपाडा, अलीयावर जंग मार्ग या प्रमुख ठिकाणं/ वस्ती/नगरे यांचा सामावेश
विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : बाळकृष्ण बिद्र - शिवसेना
BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश आहे.