Mumbai BMC Election 2022 Ward 63 Oshiwara Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 63, ओशीवरा, अंधेरी : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 63 अर्थात ओशीवरा, अंधेरी नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 63 मध्ये बेहराम बाग, न्यू शक्ती नगर, ओशीवरा, तारापूर गार्डन या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये भाजपच्या रंजना पाटील (Ranjana Patil) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार वर्षा कोरगावकार (Varsha Korgaonkar) आणि काँग्रेसच्या (Congress) प्रतिभा सिंह (Pratibha Singh) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

बेहराम बाग, न्यू शक्ती नगर, ओशीवरा, तारापूर गार्डन या प्रमुखठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : रंजना पाटील - भाजप


BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 63

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.

संबंधित बातम्या

BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62 लोखंडवाला, अंधेरी

BMC Election 2022 Ward 51 Darawali Gaon, Ambujwadi, Malad : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 51 दारावली गाव, अंबूजवाडी, मालाड